TET मानवी शरीर – आपली अस्थिसंस्था व त्वचा Welcome to your TET मानवी शरीर - आपली अस्थिसंस्था व त्वचा Name : School Name and District .. 1. मानवी शरीरातील सर्वात लांब व मजबूत हाड कोणते? बरगडी मांडीचे हाड हाताचे हाड कवटी None 2. मानवी कवटीत एकूण किती हाडे असतात? 18 20 24 22 None 3.पाठीचा कणा किती मणक्यांनी बनलेला असतो? 33 32 31 30 None 4. खालीलपैकी अचल सांध्याचे उदाहरण कोणते? गुडघा खांदा कवटी कोपर None 5.पुढीलपैकी कोणता बिजागिरी सांधा आहे? खांदा कोपर मनगट कणा None 6. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. कोपर – बिजागिरी सांधा खांदा – उखळीचा सांधा कवटी – चल सांधा मनगट – सरकता सांधा None 7.त्वचेतील रंगद्रव्य कोणते आहे? हिमोग्लोबिन क्लोरोफिल मेलॅनिन केराटिन None 8. अयोग्य जोडी ओळखा. बिजागिरी – कोपर B) उखळीचा – खांदा सरकता – मनगट अचल – गुडघा None 9.चुकीचे विधान ओळखा पाठीचा कणा 33 मणक्यांनी बनलेला असतो. कवटी मेंदूचे संरक्षण करते. उखळीचा सांधा एका दिशेनेच हालचाल करतो. छातीचा पिंजरा हृदयाचे संरक्षण करतो. None 10. योग्य विधान ओळखा A): मेलॅनिन त्वचेचा रंग ठरवते. (B): मेलॅनिन सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते. विधान A आणि विधान B दोन्ही बरोबर आहेत. विधान A चूक आणि विधान B बरोबर आहे. विधान A बरोबर आणि विधान B चूक आहे. विधान A आणि विधान B दोन्ही चूक आहेत. None 11. योग्य जोड्या जुळवा. गट अ 1) बिजागिरी सांधा 2) उखळीचा सांध 3) सरकता सांधा गट ब a) खांदा b)कोपर c)मनगट 1- a 2- b 3-c 1-b 2-a 3-c 1-c 2-a 3-b 1-b 2- c 3 - a . None 12.खालीलपैकी योग्य जोडी कोणती? उखळीचा सांधा – खुबा सरकता सांधा – खांदा बिजागिरी सांधा – मनगट अचल सांधा – गुडघा None 13. मनगट व घोटा येथे कोणता सांधा असतो? सरकता सांधा उखळीचा बिजागिरी अचल None 14. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? कणा मनगट कडी मांडी None 15. योग्य जोड्या जुळवा गट अ (सांध्याचा प्रकार) 1.बिजागिरी 2.उखळीचा 3.सरकता 4.अचल गट ब (हालचालीचे स्वरूप) A) हालचाल होत नाही B) अनेक दिशांनी हालचाल C) एका दिशेने हालचाल D) हाडे एकमेकांवर सरकतात 1-C, 2-B, 3-D, 4-A 1-B, 2-A, 3-C, 4-D 1-D, 2-C, 3-A, 4-B 1-A, 2-D, 3-B, 4-C None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website