TET – विशेष गरजा असणारी बालके Welcome to your TET - विशेष गरजा असणारी बालके Your Name: School Name and District : 1. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विद्यार्थी सर्वसामान्य हे विद्यार्थ्यांप्रमाणेच शिकतात. या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या अध्यापन पद्धतीची गरज नसते. या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन पद्धती बदलावी लागते. त्यांना शाळेत सामावून घेणे शक्य नसते. None 2.अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांना संकल्पना समजावून सांगण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते? फक्त पाठांतर क्रियाद्वारे अध्यापन जास्त गृहपाठ फक्त व्याख्यान पद्धती None 3.अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांच्या मूल्यमापनासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे?. फक्त लेखी परीक्षा वर्षातून एकच परीक्षा फक्त मौखिक परीक्षा सतत व सर्वंकष मूल्यमापन None 4. डिस्लेक्सिया ही कोणत्या प्रकारची समस्या आहे? वाचनाशी संबंधित अध्ययन अक्षमता शारीरिक समस्या ऐकण्याची समस्या दृष्टीदोष None 5.समावेशक शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? विशेष गरजा असलेल्या मुलांना वेगळे शिक्षण देणे. फक्त हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे. None 6. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांमध्ये खालीलपैकी कोणती समस्या दिसते? असे विद्यार्थी अक्षरे उलट लिहतात. वेगाने वाचन उत्कृष्ट लेखन अत्यंत चांगले गणित None 7. मंद अध्ययनार्थी विद्यार्थ्यांसाठी कोणती पद्धत अधिक प्रभावी आहे? फक्त व्याख्यान शिक्षा पुनरावृत्ती व सराव उदासीनता None 8. अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत खालीलपैकी कोणते विधान अधिक योग्य आहे? या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्यतः कमी असते. या विद्यार्थ्यांना सर्व विषयांमध्ये समान अडचण येते. या विद्यार्थ्यांना विशिष्ट शैक्षणिक कौशल्यांमध्ये अडचण येते. या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे शक्य नसते. None 9. समावेशक शिक्षणात शिक्षकाची सर्वात महत्त्वाची भूमिका कोणती? सर्व विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने शिकवणे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक फरकांकडे दुर्लक्ष करणे. हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनात लवचिकता ठेवणे None 10.डिस्कॅल्कुलिया (discalculia) ही कोणत्या प्रकारची समस्या आहे? वाचन अडचण गणिताशी संबंधित अध्ययन अक्षमता बोलण्याची अडचण ऐकण्याची अडचण None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website