1. खालील पैकी किती शब्द अशुद्ध आहेत? आध्यात्म, इत्यंभुत, आध्यात्मिक, ऊतरंड, कांगारू, गुणीजन
2. पुढीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला नाही?
3. आदि या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
4. खालीलपैकी महाप्राण व्यंजन कोणते आहे?
5. वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
6.भरधाव शब्दातील उपसर्ग ओळखा
7. 'अलि' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
8. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
9. खालीलपैकी प्रत्ययघटित शब्द कोणता आहे ?
10. खालील पैकी अनुनासिक वर्ण कोणता आहे?
11. खालील पैकी मृदू व्यंजने कोणते आहेत ?
12. नुपुर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?
13. पुढील पैकी कोणता शब्द उपसर्गघटित नाही ?
14. केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकांचे नाव काय?
15. पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता नाही?
16.She daily ___ coffee in the morning. Use proper verb form.
18.She is sitting....her mother and father .
19. Pigs : Grunt : :Owls:
20. A place where leather is tanned चामडी वस्तू तयार करण्याचे ठिकाण
21. Which one of the following sentences is grammatically correct?
22 .Have you come.....car or .....foot?
23. None can ruin me. Add Question Tag.
24. Find odd man out. hen, vixen, tigress, cage
25. Rohit said," I shall have obtained the first prize by this time next year." What tense is indicated in the conversation told by Rohit?
26. Choose the correct sentence.
27. .... Taj Mahal is .... beautiful place.
28. He is....tallest boy in the class.
29. There was ... king. ......king was very brave.
30. My family and I have complete trust..... God.
31.“अबोध अवस्थेचे शास्त्र” ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे?
32. “मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र” अशी संकल्पना कोणी मांडली?
33.बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला?
34. ज्ञानरचनावाद किंवा बोधात्मक संरचनावाद पुरस्कर्ता कोण आहे ?
35. 7 वर्ष ते 12 वर्ष या विकास कालावधीस काय म्हटले आहे?
36 .क्षेत्रीय अध्ययन उपपत्तीची मांडणी कोणी केली आहे ?
37. फ्रेंच राज्यक्रांती शिकताना रशियन , अमेरिकन राज्यक्रांतीतील सामान्य तत्वे जाणून अध्ययन करणे म्हणजे ....
38. शिक्षक वर्गात आल्यावर विद्यार्थी उभे राहतात हे कोणत्या उपपत्तीचे उदाहरण आहे?
39. अध्यापन करताना विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करून नवीन ज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण केल्यास त्यांचे अध्ययन सुकर होईल असे थॉर्नडाईकने मांडलेल्या अध्ययनाच्या पुढीलपैकी कोणत्या नियमानुसार साध्य होते ?
40.जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करावयाला शिकते व संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस काय म्हणतात?
41.मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही?
42.थॉर्नडाईक यांनी बुद्धिविषयक उपपत्ती मांडतांना स्पिअरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतांमधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
43. खालीलपैकी कोणते विधान विकासासंबंधी योग्य आहे?
44. अनुवंश व परिसर यांच्या संदर्भात शिक्षकाची योग्य भूमिका कोणती?
45.बालकाच्या बौद्धिक विकासात सक्रिय सहभागाचे महत्त्व कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अधोरेखित केले?
46) 50 ते 100 दरम्यान एकूण मूळसंख्या किती आहेत?
47) 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील?
48) 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती?
49) 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत?
50. खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता आहे?
51) 2 × 10⁻² ही स्थानिक किंमत असणारा अंक कोणत्या संख्येत आहे?
52. (12 व 101), (9 व 39), (9 व49), (11व111), (19 व 247) यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती?
53. दोन अंकी विषम संख्यांची बेरीज किती?
54. खालील पैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे ?
55) 64*8*3 या संख्येत ‘*’ च्या जागी समान अंक भरल्यास त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 4950 आहे. तो अंक कोणता?
56) 5⁻² ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे?
57) 83,383 या संख्येतील शतक स्थानातील 3 ची स्थानिक किंमत ही एकक स्थानातील 3 च्या किती पट आहे?
58) 86.285 या उजवीकडील '8' ची स्थानिक किंमत डावीकडील '8' च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे?
59) 2 × 40⁻¹ ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्येत आहे?
60. खालीलपैकी कोणती जोडी सापेक्षमूळ संख्यांची जोडी नाही?
61. गुजरातच्या सीमेशी लागून (संलग्न) महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता?
62. महाराष्ट्रातील किती जिल्हे तेलंगणा राज्याला लागून आहेत ?
64. अग्नी निर्माण करण्याची कला प्रथम कोणत्या मानवाला अवगत झाली ?
65. उत्क्रांतीच्या काळात कोणत्या मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झालेले होते?
66. बुद्धिबळाशी साम्य असलेला प्राचीन इजिप्तमधील खेळ कोणता होता ?
67. गुजरातमधील कोणते शहर हडप्पा संस्कृती चे शहर म्हणून ओळखले जाते?
68. नाईल नदीच्या खोऱ्यातील संस्कृती कोणती ?
69. महाराष्ट्र राज्याचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट या कोणत्या प्रकारच्या खडकापासून तयार झालेला आहे?
70. महाराष्ट्र राज्याची दक्षिणोत्तर लांबी सुमारे किती किमी आहे ?
71. महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे?
72. वाऱ्यांची दिशा ही कशी असते?
73. HNO₃ हे कशाचे रेणुसूत्र आहे?
75. खालील पैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य असते?