वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Your Title Goes Here

Welcome to your TET - स्थानिक किंमत

1) 64*8*3 या संख्येत ‘*’ च्या जागी समान अंक भरल्यास त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 4950 आहे. तो अंक कोणता?

2) 5⁻² ही स्थानिक किंमत असणारा अंक खालीलपैकी कोणत्या संख्येत आहे?

3) 2 × 10⁻² ही स्थानिक किंमत असणारा अंक कोणत्या संख्येत आहे?

4) 27,437 या संख्येतील हजार स्थानील 7 ची स्थानिक किंमत एकक स्थानील 7 च्या किती पट आहे?

5) 82.62 या संख्येतील 2 च्या स्थानिक किंमतीचे गुणोत्तर किती आहे?

6) 83,383 या संख्येतील शतक स्थानातील 3 ची स्थानिक किंमत ही एकक स्थानातील 3 च्या किती पट आहे?

7) 6*5*6 या संख्येत ‘*’ च्या जागी समान अंक असल्यास स्थानिक किंमतीतील फरक 6930 आहे. तो अंक कोणता?

8) 86.285 या उजवीकडील '8' ची स्थानिक किंमत डावीकडील '8' च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे?

9) 2 × 40⁻¹ ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्येत आहे?

10) 5⁻² ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायांपैकी कोणत्या संख्येत आहे?