1. पुढीलपैकी प्रथम पुरुष वाचक सर्वनाम कोणते?
2. पुढीलपैकी तृतीय पुरुष सर्वनाम कोणते नाही?
3. पुढील कोणत्या वाक्यात सर्वनाम नाही ते ओळखा.
4. पुढील वाक्यातील 'स्वतः' या सर्वनामाचा प्रकार ओळखा. स्वतः आपले काम करावे.
5. पुढील वाक्यातील 'ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
6. पुढील वाक्यातील 'मी' या सर्वनामाचा प्रकार ओळखा. 'मी' उद्या पुण्याला जाणार आहे.
7. पुढील वाक्यातील 'कोण' या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. आज शाळेत 'कोण' नवीन विद्यार्थी आला?
8. पुढील वाक्यातील 'जो' या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. 'जो' प्रामाणिकपणे अभ्यास करतो तो नेहमी यशस्वी होतो.
9. पुढील वाक्यातील 'कोणी' या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा. 'कोणी' तरी दारावर टकटक करत आहे.
10. पुढील कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुष सर्वनाम आहे?