पूर्णांक, परिमेय–अपरिमेय, दशांश रूप, स्थानिक किंमत, मोठी/लहान संख्या Welcome to your पूर्णांक, परिमेय–अपरिमेय, दशांश रूप, स्थानिक किंमत, मोठी/लहान संख्या Name School Name and District : 1. 3, 7, 1, 8, 5 या अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या पाच अंकी संख्येतील शेकड्याच्या स्थानावरील अंकाची दुप्पट किंमत किती? 12 10 14 16 None 2. चार अंकी सर्वात लहान संख्या व दोन अंकी सर्वात मोठी संख्या यांच्या बेरिजेतील हजार स्थानाची स्थानिक किंमत किती? 1000 20000 3000 8000 None 3. खालीलपैकी सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती? –5 0 -1 3 None 4) 2, 9, 0, 4, 6 या अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान पाच अंकी संख्यांच्या फरकातील एकक स्थानाचा अंक कोणता? 6 4 3 1 None 5. ज्या संख्यांचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते, त्या संख्या कोणत्या? परिमेय अपरिमेय पूर्णांक नैसर्गिक None 6) प्रत्येक अपरिमेय संख्येचे दशांश रूप कसे असते? अखंड आवर्ती अखंड अनावर्ती खंडित आवर्ती पूर्ण None 7) √81 ही संख्या कोणत्या प्रकारची आहे? (दोन पर्याय निवडा) परिमेय अपरिमेय पूर्णांक सांगता येत नाही. None 8) खालीलपैकी अपरिमेय संख्यांचा समूह कोणता? √3, √7, √11 0.25, 1/2, 0.75 16, 25, 36 0.25, 1/2, 0.75 16, 25, 36 √3, √7, √11 2.5, 3.75, 4.125 None 9)125/8 चे दशांश रूप काय? 15.625 15.652 15.265 15.256 None 10) सर्वात मोठी ऋण पूर्णांक व सर्वात लहान धन पूर्णांक यांची बेरीज किती? 1 0 -1 2 None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website