अनुवंश, परिसर, वाढ व विकास Welcome to your अनुवंश, परिसर, वाढ व विकास Name School Name and District : 1. विकासाची प्रक्रिया कशी असते? अचानक घडणारी सतत आणि क्रमबद्ध एकसारखी गतीने होणारी फक्त बालपणी होणारी None 2. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विकासात व्यक्तिनिष्ठ फरक आढळतो. प्रत्येक व्यक्तीचा विकास वेगळा असतो. सर्व मुलांचा विकास एकाच गतीने होतो. विकासावर सामाजिक घटकांचा प्रभाव पडतो. None 3. 'अनुवंश’ संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते? अनुवंश बदलता येतो. अनुवंश फक्त बौद्धिक अनुवंश हा जन्मतः प्राप्त होणारा जैविक वारसा आहे. अनुवंशाचा विकासावर परिणाम होत नाही. None 4. खालीलपैकी विकासाचे वैशिष्ट्ये कोणते नाही? विकास मोजता येत नाही. विकासात सातत्य असते. विकास आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. विकास फक्त शारीरिक असतो None 5.बालकाच्या बौद्धिक विकासात सक्रिय सहभागाचे महत्त्व कोणत्या मानसशास्त्रज्ञाने अधोरेखित केले? स्किनर पियाजे वॉटसन थॉर्नडाइक None 6. खालीलपैकी कोणते विधान विकासासंबंधी योग्य आहे? विकास ही केवळ शारीरिक प्रक्रिया आहे. विकासावर सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा परिणाम होत नाही. विकासात गुणात्मक आणि परिमाणात्मक दोन्ही बदल असतात. विकास बालपणानंतर थांबतो None 7. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? शिक्षकाने अनुवंशाला अंतिम मानावे. शिक्षकाने वातावरण समृद्ध करून विकासाला चालना द्यावी. शिक्षकाची भूमिका गौण आहे. विकासावर कोणताही परिणाम घडवता येत नाही None 8. अनुवंशामुळे खालीलपैकी काय निश्चित होते? सामाजिक सवयी सांस्कृतिक मूल्ये जैविक रचना शैक्षणिक गुणवत्ता None 9. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? अनुवंशामुळे बालकाची बुद्धिमत्ता निश्चित होते. परिसर त्या क्षमतेच्या विकासाला चालना देतो विकासात अनुवंश आणि परिसर दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. अनुवंश आणि परिसर एकमेकांपासून स्वतंत्र कार्य करतात. None 10. अनुवंश व परिसर यांच्या संदर्भात शिक्षकाची योग्य भूमिका कोणती? अनुवंश बदलण्याचा प्रयत्न करणे. सर्व विद्यार्थ्यांना एकसारखे वागवणे. अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करणे. फक्त हुशार विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे. None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website