वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET / शिष्यवृत्ती - नाम

1. सीमा शाळेत जाऊन शिक्षिकेला भेटली. पर्याय पहा व वरील वाक्यातील नाम कोणते नाही ते ओळखा.

2. मोहन घरी जाऊन मित्रांना भेटला. वरील वाक्यात किती नामे आलेली आहेत?

3. रिकाम्या जागी येणारे योग्य नाम ओळखा. ______ आकाशात उंच उडतो.

4) नाम असलेला योग्य पर्याय निवडा.

5) दिलेल्या वाक्यात किती नामे आलेली आहेत. आईने देवाला फुले वाहिली.

6. नाम असलेला पर्याय निवडा.

7.आईने बाजारातून फळे आणि भाज्या आणून स्वयंपाकघरात ठेवली. वरील वाक्यात किती नामे आली आहेत?

8. दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसलेला पर्याय निवडा.

9. शेतकऱ्याने बैलांना जोडून शेतात नांगर चालवला. वरील वाक्यात किती नामे आहेत?

10. रिकाम्या जागी योग्य नाम असणारा पर्याय निवडा. गाय गवत खाते आणि ______ देते.