वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - मराठी (वर्णमाला 2)

1. खालीलपैकी अर्धस्वर कोणता नाही?

2. खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणते आहे?

3. एकूण महाप्राण वर्ण किती आहेत ?

4. खालीलपैकी स्वतंत्र वर्ण कोणता आहे?

5. खालीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते आहे?

6. खालीलपैकी संयुक्त व्यंजनांचा गट कोणता आहे?

7. खालील पैकी उष्मे किंवा घर्षक कोणते व्यंजन नाही?

8. 'श्र' या जोडशब्दाचे लेखन कसे कराल?

9. सध्या मराठी भाषेत किती स्वर आहेत ?

10. खालील पैकी कोणता वर्ण महाप्राण आहे ?