TET – संज्ञा,रेणुसूत्रे व शास्त्रज्ञ शोध Welcome to your TET - संज्ञा,रेणुसूत्रे व शास्त्रज्ञ शोध Name School Name and District : 1. पाण्याचे रेणुसूत्र ओळखा. NaCl CaCO₃ H₂O HCI None 2.कार्बन डायऑक्साइडचे रेणुसूत्र ओळखा. H₂SO₄ CO₂ CaO NH₃ None 3.मीठ (सोडियम क्लोराईड) चे रेणुसूत्र ओळखा. NH₃ NaCl CaO C₁₂H₂₂O₁₁ None 4. HNO₃ हे कशाचे रेणुसूत्र आहे? अमोनिया कॅल्शिअम ऑक्साईड नायट्रिक आम्ल सल्फ्युरिक आम्ल None 5.साखरेचे रेणुसूत्र ओळखा. C₁₂H₂₂O₁₁ HNO₃ NH₃ CaO None 6.कॅल्शियम कार्बोनेट चे रेणुसूत्र काय आहे? CaO CO₂ CaCl2 CaCO₃ None 7. Mn कशाची संज्ञा आहे? Magnesium Manganese Cobalt Vanadium None 8.Argon ची संज्ञा काय आहे? Au Al Ar K None 9. Fe कशाची संज्ञा आहे? लोखंड (Iron) Nickel Phosphorus Copper None 10. चुकीची जोडी ओळखा Silver - Au Tin - Sn Mercury - Hg Lead - Pb None 11. बरोबर असणाऱ्या जोडीचा पर्याय ओळखा. Silver - Au Gold - Ag Tungsten - W Lead - P None 12. Antimony ची संज्ञा काय आहे? Au Ag W Sb None 13. सापेक्षता सिद्धांत चा शोध कोणी लावला आहे? लुई पाश्चर मॅरी क्युरी आयझॅक न्यूटन आल्बर्ट आईन्स्टाईन None 14.वनस्पती आणि प्राणी वर्गीकरण जनक कोणाला मानले जाते? कॅरोलस लिनिअस डी .मेंडेलिव्ह क्लॉड बर्नार्ड विलियम हार्वे None 15. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला आहे? अल्फ्रेड नोबेल मायकल फॅराडे रॉबर्ट बॉयल जेम्स वॅट None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website