1. खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणते आहेत?
2.खालीलपैकी दीर्घ स्वर कोणते आहेत?
3. खालीलपैकी सजातीय स्वर कोणते आहेत?
4. खालीलपैकी विजातीय स्वर कोणते आहेत?
5. कोणत्या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात?
6. खालील पैकी अनुनासिक वर्ण कोणता नाही?
7. खालील पैकी अनुनासिक वर्ण कोणता आहे?
8. खालील पैकी कठोर व्यंजन कोणते आहेत?
9. खालील पैकी मृदू व्यंजने कोणते आहेत ?
10. वर्ष 2009 च्या शासन निर्णयानुसार कोणते दोन स्वर वर्णमालेत समाविष्ट करण्यात आले आहेत?