TET – भूगोल (महत्वाची वृत्ते) Welcome to your TET - भूगोल (महत्वाची वृत्ते) Name School Name : District : 1) 0⁰ चे अक्षवृत्त म्हणजे? मकरवृत्त कर्कवृत्त रेखावृत्त विषुववृत्त None 2.विषुववृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य .... वाढत जाते. उत्तरेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढते व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य कमी होते. उत्तरेकडे अक्षवृत्तांचे मूल्य कमी होते व दक्षिणेकडे अक्षवृत्तांचे मूल्य वाढते. कमी होत जाते. None 3. पृथ्वीवर 1⁰ च्या अंतराने एकूण किती अक्षवृत्ते काढता येतात? 90 160 181 180 None 4. खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदुस्वरूपातील वृत्त कोणते आहे? विषुववृत्त मूळ रेखावृत्त उत्तर ध्रुव वर्कवृत्त None 5.अक्षवृत्तांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अक्षवृत्ते ध्रुवांवर एकत्र येतात अक्षवृत्ते सर्व समान आकाराची असतात अक्षवृत्ते विषुववृत्ताशी समांतर असतात अक्षवृत्ते उत्तर-दक्षिण दिशा दाखवतात None 6.रेखावृत्तांबद्दल योग्य विधान ओळखा: रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात रेखावृत्ते ध्रुवांवर एकत्र येतात रेखावृत्ते पूर्ण वर्तुळ नसतात रेखावृत्ते विषुववृत्ताशी समांतर असतात None 7.खालील विधाने तपासा. 1.अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात. 2.रेखावृत्ते विषुववृत्ताशी समांतर असतात. 3.अक्षांश स्थानाचे उत्तर-दक्षिण स्थान दर्शवतात. सर्व विधाने बरोबर विधान1 आणि विधान 3 बरोबर फक्त विधान 2 बरोबर सर्व विधाने चुकीचे None 8.चुकीची जोडी ओळखा विषुववृत्त – 0° अक्षांश कर्कवृत्त – 23½° उत्तर मकरवृत्त – 23½° दक्षिण उत्तर ध्रुव – 0° None 9.एका विद्यार्थ्याने नकाशावर 30° उत्तर अक्षांश आणि 60° पूर्व रेखांश यावर स्थान शोधले. या स्थानाबद्दल योग्य विधान कोणते? ते विषुववृत्तावर आहे ते उत्तर गोलार्धात आहे ते दक्षिण गोलार्धात आहे ते ध्रुवावर आहे None 10.पृथ्वी गोलाकार असल्यामुळे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते काढताना काही वैशिष्ट्ये दिसतात. खालीलपैकी योग्य विधान निवडा. सर्व अक्षवृत्ते समान आकाराची असतात रेखावृत्ते एकमेकांना कधीच भेटत नाहीत विषुववृत्त सर्वात मोठे अक्षवृत्त आहे अक्षवृत्ते ध्रुवांना जोडतात None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website