1. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही?
2) 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत?
3) 2148 नंतर येणारी पुढील 17 वी विषम संख्या कोणती ?
4) 241 च्या पुढील 15 वी सम संख्या शोधा.
5) 32467 या संख्येच्या मागील 12 व्या सम संख्येची निमपट किती आहे?
6. एकमेव मूळ संख्या आणि सर्वांत मोठी एक अंकी मूळ संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती आहे?
7) 49 च्या नंतर येणाऱ्या सलग तीन मूळ संख्या व 49 च्या आधी येणाऱ्या सलग तीन मूळ संख्या यांच्य बेरजेतून 49 वजा केल्यास वजाबाकी किती येईल?
8) 1 ते 10 मधील सर्व मूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग किती?
9) 85 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आणि 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या यांच्या बेरजेतील फरक किती?
10) सर्वात मोठी दोन अंकी मूळ संख्या व सर्वांत लहान दोन अंकी मूळ संख्या यांची बेरीज 12 च्या किती पट आहे?
पेपर चांगला होता