वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - जीवनसत्त्वे - स्त्रोत व कार्य

1. कोणत्या जीवन सत्वाच्या अभावी रातांधळेपणा हा विकार होतो?

2. C जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता विकार होतो?

3. चेतातंतू व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणारे जीवनसत्व कोणते आहे?

4. खालील पैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य असते?

5. दात व हाडे मजबूत राहण्यासाठी कोणते जीवनसत्व गरजेचे असते?

6. ॲनिमिया हा विकार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो?

7. आवळा, संत्री, लिंबू वर्गीय फळे यात कोणते जीवनसत्व असते?

8. पाण्यात अविद्राव्य जीवनसत्वे कोणती आहेत?

9. मुडदूस हा आजार कोणत्या जीवसत्वाच्या अभावामुळे होतो?

10. रक्त साकाळण्यास मदत करणारे जीवनसत्त्व कोणते आहे?