TET / शिष्यवृत्ती – शुद्ध – अशुद्ध शब्द Welcome to your TET / शिष्यवृत्ती - शुद्ध - अशुद्ध शब्द Full Name : School Name and District : 1. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अजीत अभीव्यक्ति अविश्वसनीय अतीमानुष None 2. खालील पैकी किती शब्द अशुद्ध आहेत? आध्यात्म, इत्यंभुत, आध्यात्मिक, ऊतरंड, कांगारू, गुणीजन 3 6 2 4 None 3. खालील पैकी किती शब्द शुद्ध आहेत? चकित, घरकूल, गुरुजी, कुचकूच, क्रिया, गहु, किर्तन 3 4 5 2 None 4. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. कवी जाहीरात तिकीट वंदनीय None 5. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तुरुंग नमूना पूरेपूर भावीक None 6. खालील पैकी किती शब्द शुद्ध आहेत? नाइलाज, पाकिट, फजिती, गूळ, वार्षिक, चातूर्य 2 3 4 5 None 7. खालील पैकी अशुद्ध शब्द कोणता आहे? निरिच्छ त्रिभुज परिक्षा थकीत None 8. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? अंतरिम कंजुष इडलिंबू क्रुर None 9. खालीलपैकी किती शब्द शुद्ध आहेत? लघुतम, फुल, मैत्रिणी, उपस्थिति, गति, गरिबी, पाहुणी 5 4 3 2 None 10. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तिर्थरुप तीर्थस्वरूप तिर्थस्वरूप तुट None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website