वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - प्राचीन संस्कृती

1. मेसोपोटेमियात कोणते तंतुवाद्य वापरात होते?

2. बुद्धिबळाशी साम्य असलेला प्राचीन इजिप्तमधील खेळ कोणता होता ?

3. चीन मधील कोणत्या नदीच्या खोऱ्यात प्राचीन नागरी संस्कृतीचा विकास झालेला होता ?

4. गुजरातमधील कोणते शहर हडप्पा संस्कृती चे शहर म्हणून ओळखले जाते?

5. हडप्पा संस्कृतीतील कालीबंगन हे शहर कोणत्या राज्यात आहे?

6. खालील पैकी कोणते शहर हडप्पा संस्कृतीतील नाही?

7. खालील पैकी कोणत्या प्रदेशात साधारणपणे एकाच कालखंडात प्राचीन नागरी संस्कृती उद्याला आली नाही?

8. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली?

9. मेसोपोटेमिया कोणत्या नदयांमधील प्रदेश आहे?

10. नाईल नदीच्या खोऱ्यातील संस्कृती कोणती ?