वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your शिष्यवृत्ती सराव परीक्षा 4 (Maths -2)

1) 232 × 75 =?

2) 70 चे 30%=?

3) गेल्या वर्षी नवोदय परीक्षेसाठी एका शाळेचे इयत्ता पाचवीचे 427523 विद्यार्थी व दुसऱ्या शाळेचे 238249 विद्यार्थी बसले होते. तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते?

4) 'सहा लक्ष सहा हजार सहाशे सहा' ही संख्या अंकात कशी लिहितात?

5) 4/7 + ..../3 = 19/21 तर ..../3 या ठिकाणी कोणती संख्या येईल ?

6) चौरसाचा प्रत्येक कोन .... असतो.

7) ' पावणे पंचवीस हजार' या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहान चार अंकी समसंख्या मिळेल?

8)2,5,11,17,....?

9) जय ने चार चॉकलेट विकत घेतले. दुकानदाराला ₹50 ची नोट दिल्यानंतर दुकानदाराने त्याला ₹ 6 परत दिले. तर एका चॉकलेटची किंमत किती?

10) 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला. एका वहीची जाडी 7 मिमी आहे, तर वह्यांच्या गठ्ठयांची उंची किती सेमी असेल?

11) कार्तिकने एका बँकेकडून ₹ 8 दराने ₹ 5000 चार वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?

12) 300 मधून 189.55 आणि 60.45 वजा केल्यास येणारी वजाबाकी किती असेल?

13) ...... किमी = 78000 मी

14) घनाच्या बाबतीत कोणते विधान सत्य आहे?

15) एका चौरसाकृती खोलीची बाजू 6 मीटर आहे. ₹ 30 प्रतिमीटर प्रमाणे त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी किती रुपये खर्च येईल?

16) 28 मीटर लांबीच्या दोरीला 7 ठिकाणी समान अंतरावर कापले असता दोन तुकडयांची एकूण लांबी किती ?

17. अनुजचा जन्म 15 जून 2020 रोजी बुधवारी झाला. तर त्याच्या पाचव्या वाढदिवशी कोणता वार असेल?

18. D ÷ L - V = ?

19. राधा ने 65.700 किग्रॅ मिठाईतून 54.300 किग्रॅ वाटली, तर किती किग्रॅ मिठाई शिल्लक राहिली?

20) 9600 कागद म्हणजे किती रीम कागद ?

21. दोन अंकी संख्यामध्ये 6 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत?

22. खालील संख्या चढत्या क्रमाने लावा. पहिली व तिसरी संख्या यातील फरक किती आहे? 65654 , 65465 , 65565 , 64646

23) 8181÷9 या उदाहरणात भाजक 6 ने कमी केला तर भागाकारात किती फरक पडेल?

24. खालील घड्याळात किती वाजले आहेत ?

25. रंगीत नसलेल्या भागाची शेकडेवारी किती आहे ?

26. एका वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी व जीवा 3 सेमी आहे . तर सर्वात मोठया जीवेचे माप किती असेल?

27. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे. त्या त्रिकोणाएवढीच बाजू असणाऱ्या चौरसाची परिमिती किती असेल?

28. दोन लंब असलेल्या रेषा परस्परांना.....

29. योग्य पर्याय ओळखा.

30. रेल्वेस्टेशन वर 24 ताशी घडयाळात 22:15 मिनीटे वेळ दाखवत आहे . तर बारा ताशी घडयाळा प्रमाणे किती वाजले आहेत?

31. नाशिक पुणे बसच्या 2 फेऱ्या दिवसभरात पूर्ण होतात. बस मध्ये प्रत्येक फेरीत 42 प्रवाशी होते. प्रत्येक प्रवाशाला तिकीट ₹ 375 आहे. दिवसभरात एकूण किती कमाई झाली?

32. सुहाणी जवळ 100 रूपयांच्या नोटांच्या संख्येच्या निमपट नोटा 500 रुपयांच्या, निमपट 50 रूपयांच्या, दुप्पट नाणी 1 रूपयांचे आहेत. सर्वांची मिळून एकूण रक्कम 18850₹ होते. तर सुहानी जवळ 100 ₹ च्या किती नोटा आहेत?

33. जॉन ने एक मोटरसायकल 20,000₹ ला खरेदी केली आणि 17800₹ ला विकली तर त्याला नफा किंवा तोटा किती झाला?

34. खालील उदाहरण क्रमाने (डावी कडून उजवी कडे सोडवत) असताना दिलेले उत्तर येण्यासाठी क्रियांचा क्रम काय असेल ? 8 ...2....8...2= 34

35) 731 × 1* = 11*9* * या ठिकाणी कोणती संख्या येईल?

36) 1 ते 10 मध्ये असणाऱ्या एकूण सम संख्या व संयुक्त संख्या यातील फरक किती आहे?

37) नाशिक पुणे बसमध्ये नाशिक ला 25 प्रवासी बसले. सिन्नरला 14 प्रवासी उतरले व 5 स्रिया नव्याने बसल्या. संगमनेर मध्ये 15 प्रवासी उतरले व 9 नव्याने बसले. चाकण मध्ये काही प्रवासी नव्याने बसल्या नंतर पुणे येथे शेवटी उरलेले 25 प्रवासी उतरले. तर चाकण मध्ये किती प्रवासी बसले होते ?

38) 3,5,6,8,0 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येत किती फरक असेल ?

39) खालील अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे? 3/8

40) 1 ते 50 दरम्यान किती जोडमूळ संख्या आहेत?

41) 15×6 < 72 + ..... वरील उदाहरणात.... च्या जागी कोणती संख्या लिहावी म्हणजे दिलेली तुलना योग्य ठरेल?

42) 0.23 हा अपूर्णांक खालील पैकी कसा लिहता येणार नाही?

43) 4,18,705 ..... 4,18,697 418,693 वरील संख्या मालिकेतील क्रम लक्षात घेऊन ..... जागी कोणती संख्या येईल तो पर्याय ओळखा.

44. पुढील पैकी समांतर रेषेचे कोणते उदाहरण नाही?

45) 25 सेमी 2 मिमी - 7 सेमी 7 मिमी = किती मिमी?

46) खालील पैकी कोणत्या अपूर्णांकामध्ये 8 ची स्थानिक किंमत आठ शतांश आहे?

प्र. क्र. 47 ते 50 खालील चित्ररूप माहितीत विद्यार्थी व त्यांचे आवडणारे विषय दिलेले आहेत.त्यावरून प्रश्नांची उत्तरे असणारे पर्याय निवडा. (एक त्रिकोण = 30 विद्यार्थी) 47) सर्वात जास्त आवडलेला विषय व गणित हा विषय आवडणारे विद्यार्थी यांच्या संख्येत किती फरक आहे?

48) इतिहास विषय किती विद्यार्थ्यांना आवडतो?

49) विज्ञान आवडणारे व सर्वात कमी आवडीचा विषय असणारे विद्यार्थी यांची बेरीज किती आहे?

50) गणित विषय आवडणारे विद्यार्थी किती आहेत?