वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your बुद्धिमत्ता चाचणी 1

1) 11 : 110 : : 15 : ?

2. एका रांगेत सलमा मध्यभागी 13 व्या क्रमांकावर उभी आहे. त्याच रांगेत अंकित उजवीकडून 8 व्या क्रमांकावर उभा असल्यास त्याला डावीकडून कितवा क्रमांक असेल?

3. इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 10 वे, 14 वे, 25 वे आणि 1 ले अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील दुसरे अक्षर कोणते आहे?

4. नाशिक मध्ये हलका पाऊस पडत आहे. या वाक्यात प अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते आहे?

5. पुढील संख्यामालेतील अंकांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील? 13,95,37,32,74,15,31

6. गटात न बसणारी संख्या कोणती आहे? 37,43,47,51

7) 8,17,35,71,?

10. सुरेशचे आजचे वय रमेशच्या आजच्या वयाच्या तिप्पट आहे. तीन वर्षांपूर्वी रमेशचे वय 16 वर्ष होते. तर तीन वर्षांपूर्वी सुरेशचे वय किती होते?

8. × - + > > × - + + > × - - + > × ?

9. ABC ABCC ABBCC ?

11) 1. काही लोक हुशार असतात. 2. सर्व लोक प्रसन्न असतात. या माहितीवरून कोणता अनुमान निश्चित बरोबर आहे?

12. वाघाला ससा म्हटले, सशाला सिंह म्हटले, सिंहाला शेकरू म्हटले, शेकरूला लांडगा म्हटले, लांडग्याला मोर म्हटले, मोराला अस्वल म्हटले तर महाराष्ट्र राज्याचा वनप्राणी कोणास म्हणता येईल?

13. ससा : नाम : : पडला 😕

14) 195, 143,99,63,?

15) राम उत्तरेला 25 मीटर गेला. नंतर तो पश्चिमेला 17 मीटर गेला. त्यानंतर तो दक्षिणेला 10.5 मीटर गेला व शेवटी पूर्वेला 17 मीटर जाऊन थांबला तर तो मूळ ठिकाणा पासून किती अंतरावर आहे?

16) 2, 26, 126, 342, ?

17) एका सांकेतिक भाषेत 07=43, 10=64, 15=87 , 17=98 तर 13=?

18. पुढीलपैकी कोणती कृती सर्वाधिक योग्य ठरेल?

19. तीन बाजू = Triangle सात बाजू = ?

20. खालील संख्या पैकी किती संख्या मूळ संख्यांचे घन नाहीत? 1, 8 , 27 , 64, 125 , 216 , 343 ,