1. आमच्याकडे ....... असला की सगेसोयरे एकत्र येतात. योग्य जोडशब्द असणारा पर्याय निवडा.
2. त्यांनी कामाला सुरुवात केली. सुरुवात या शब्दासाठी आलंकारिक शब्द सांगा.
3. लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा.
4. पुढील पैकी वर्तमानकाळी क्रियापद कोणते आहे?
5. ....... मला पुस्तक दिले. योग्य सर्वनाम वापरा.
6. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ललाट
7. खालील ग्रंथाचे लेखक कोण आहेत? दासबोध
8. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. आम्ही तिरंगी मालिकेत जिंकलो.
9. पावसाळी वातावरणात आकाशात 'जलद' दिसू लागले. या वाक्यतील जलद शब्दाचा अर्थ काय आहे ?
10. खालील इंग्रजी शब्दाचा मराठी भाषेतील शब्द ओळखा. वेबसाईट
11. पुढील वाक्यात समर्पक अर्थ दर्शवणारा वाक्प्रचार निवडा. पोलिसांनी चोराला .......
12. गटात न बसणारा शब्द ओळखा.
13. गाईचा : गोठा तसे घुबडाची - .....
14. खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्या शब्दाच्या चौथ्या व सहाव्या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द ओळखा. र अ न हि ग ल्या
15. अननस, कमल,आई, चमचा खटारा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल?
16. खालील शब्दातील वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न क्रमांक 17 ते 19 वेळेचे नियोजन वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. जो विद्यार्थी वेळेचे योग्य नियोजन करतो, तो अभ्यासात यशस्वी होतो. वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःच्या भविष्यास धोका देणे होय. त्यामुळे प्रत्येकाने दैनंदिन कामांचे नियोजन करून वेळेचा योग्य उपयोग करायला हवा. वरील उतारा वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 17) वेळ कशी आहे?
वेळेचे नियोजन वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. जो विद्यार्थी वेळेचे योग्य नियोजन करतो, तो अभ्यासात यशस्वी होतो. वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःच्या भविष्यास धोका देणे होय. त्यामुळे प्रत्येकाने दैनंदिन कामांचे नियोजन करून वेळेचा योग्य उपयोग करायला हवा. 18) कोण यशस्वी होतो?
वेळेचे नियोजन वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. जो विद्यार्थी वेळेचे योग्य नियोजन करतो, तो अभ्यासात यशस्वी होतो. वेळ वाया घालवणे म्हणजे स्वतःच्या भविष्यास धोका देणे होय. त्यामुळे प्रत्येकाने दैनंदिन कामांचे नियोजन करून वेळेचा योग्य उपयोग करायला हवा. 19) वेळ वाया घालवणे म्हणजे?
20. युझर या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ काय आहे?