1) एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे. त्या वर्तुळावरील एका जीवेची लांबी 5 सेमी आहे. तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठया जीवेची लांबी किती सेमी आहे?
2) 0.18 हा अपूर्णांक कशाप्रकारे लिहिता येणार नाही?
3) पुढील संख्या चढत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशकस्थानी कोणता अंक येईल? 40273, 41260, 41237, 41238, 42106
4) 31 ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल?
5) 5 तास 45 मिनिटे आणि 3 तास 20 मिनिटे = किती?
6) आकृतीतील किती टक्के भाग रंगवलेला नाही?
7) रमेशने एका तासाला क्ष अक्षरे या प्रमाणे 6 तास व आलियाने एका तासाला म अक्षरे या प्रमाणे 4 तास टंकलेखन केले. दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केले?
8) एका आयताकृती वर्गखोलीची लांबी 12 मी व रुंदी 10 मी आहे. त्या वर्गखोलीत फरशी बसवण्यासाठी एका चौमीटरला ₹30 या प्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल?
9) 3,0,6,7,9,1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा.
10) द.सा.द.शे. 10 दराने ₹ 4000 मुद्दलावर 3 वर्षाचे सरळव्याज किती?
11) 3/5 या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला व छेद 15 असलेला अपूर्णांक कोणता?
12) पुढीलपैकी कोणत्या वस्तू ची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात?
13) सन 2026 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी असल्यास, त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल?
14) पावणेसात लीटर म्हणजे किती मिलीलीटर?
15) 2275 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 90 व बाकी पंचवीस उरेल?
प्रश्न क्रमांक 16 ते 18 एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिली आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. प्र.16 घारींची संख्या सुतारपक्ष्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे?
17) मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे?
18. दुसरी सर्वाधिक संख्या कोणत्या पक्ष्यांची आहे?
20. पुढील पैकी कोणती संख्या 17 ने विभाज्य नाही?