वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your संख्या प्रणाली - 1

4) 36 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील?
7) 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत पाचव्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती?
8) 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत?
3) 50 ते 100 दरम्यान एकूण मूळसंख्या किती आहेत?
9) 63 वस्तू समान वाटायच्या असतील, तर किती प्रकारे वाटता येतील?
5) खालील पैकी कोणती त्रिकोणी संख्या नाही?
1) 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या आठव्या त्रिकोणी संख्येचा पाया किती ?
2) 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता?
6) 56 वस्तू समान वाटायच्या असतील, तर किती प्रकारे वाटता येतील?
10) 6 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती?