शिष्यवृत्ती सराव परीक्षा (मराठी) – 1 Welcome to your शिष्यवृत्ती सराव परीक्षा (मराठी) - 1 Name नाव - 1. पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? नाशिक हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे. दोन तीन एक चार पेक्षा जास्त None 2. सुरेशला आकाशात विमानांचा.... दिसला. ताफा जमाव रांग झुंबड None 3. काल आजोबांचा सत्तरावा वाढदिवस होता. या वाक्यात आजोबांच्या ऐवजी कोणते सर्वनाम वापरल? माझा त्याचा तुझा त्यांचा None 4. गटात न बसणारा शब्द ओळखा. माळीण गाय वरण बाग None 5. मागील वर्षी मी सातवी उत्तीर्ण झालो. वरील वाक्यात काळ ओळखा. भविष्यकाळ साधा काळ भूतकाळ वर्तमानकाळ None 6. खालीलपैकी संयोगचिन्ह कोणते आहे? - ? ! "........" None 7. माझ्या बाबांनी ही नवीन मोटर सायकल आणली. वरील वाक्यातील विधेय ओळखा. माझ्या बाबांनी माझ्या बाबांनी ही नवीन मोटरसायकल आणली. None 8. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. नमूना उत्साह मूल्य क्रीडा None 9. खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. कडेलोट करणे चूक न करणे खूप मारपीट करणे त्रास देण्याची परिसीमा गाठणे रुबाब करणे None 10. टो पा डी टो शें की तु बी रं तु वरील अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थ ओळखा. एका घावात दोन तुकडे करणे सगळेच दोषी असतात. दृढनिश्चय करणे मोठ्यांनाही लहानांची गरज असते. None 11. शाळा माझ्या घर अगदी जवळ आहे. घर या शब्दासाठी सर्वोतृष्ट पर्याय निवडा. घराच्या घराकडे घरात घरातील None 12. पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? शहाणा x मुर्ख खोल x अथांग नफा x तोटा सनातनी x सुधार None 13. जोडशब्द ओळखा. तंटा - बखेडा घर - बंध साज - सुंदर चिट - चिमणी None 14. आलंकारिक शब्द ओळखा. भितिदायक संकट चर्पटपंजरी टोळभैरव गंडांतर खडाजंगी None 15. जसे द्राक्ष - घड तसे दुर्वांची -...... रास चळत जुडी संच None 16. मदारी या शब्दासाठी योग्य शब्दसंग्रह ओळखा. हत्ती चालवणारा माकडाचा खेळ करणारा अस्वलाचा खेळ करणारा None 17. पिल्लूदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा गाईचे - रेडकू म्हशीचे - वासर मेंढीचे - करडू हरणाचे - पाडस None 18. घोडा कुठे राहतो? गोठा पागा गुहा खुराडे None 19. डॉ. जयंत नारळीकर कोण होते? गायक क्रिकेटपटू शास्त्रज्ञ धावपटू None 20. था पु ण क रा या अक्षरांपासून बनणाऱ्या अर्थ पूर्ण शब्दाचे तिसरे अक्षर कोणते असेल? ण क रा था None Time's up Submit a Comment Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website