वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your मानवाची वाटचाल - 1

1. हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे ?

2. होमो इरेक्टस म्हणजे?

3. अग्नी निर्माण करण्याची कला प्रथम कोणत्या मानवाला अवगत झाली ?

4. आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असणारा मानव म्हणजे?

5. कुशल मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम कोणत्या देशाच्या परिसरात मिळाला?

6. बुद्धिमान मानवाला युरोपमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाई?

7. उत्क्रांतीच्या काळात कोणत्या मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झालेले होते?

8. कोणता मानव दफन करताना मृत व्यक्ती सोबत हत्यारे, प्राण्यांची शिंगे पुरत असत?

9. हातकुऱ्हाडी सारखी दगडी हत्यारे तयार करून वापर करणारा मानव म्हणजे ?

10. चित्र काढणे, कलात्मक वस्तू बनवणे हे कोणत्या मानवाचे वैशिष्टे आहे?