1.समान घटक उपपत्ती कोणी मांडली आहे ?
2. सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली आहे ?
3. ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणी मांडली आहे ?
4. मूळची अध्ययन परिस्थिती व नंतरची परिस्थिती यातील समानते मुळे अध्ययन सुकर होते . हे कोणत्या उपपत्तीचे वैशिष्टये आहे ?
5.बॅग्लेची ध्येयनिष्ठ उपपत्ती म्हणजे?
6. अध्ययन विषयातील मूलभूत तत्व जाणून अध्ययन केले पाहिजे हे कोणत्या उपपत्तीत सांगितले आहे?
7. फ्रेंच राज्यक्रांती शिकताना रशियन , अमेरिकन राज्यक्रांतीतील सामान्य तत्वे जाणून अध्ययन करणे म्हणजे ....
8. एका भाषेतील व्याकरण शिकल्यानंतर दुसऱ्या भाषेत व्याकरण शिकताना त्याचा उपयोग होणे म्हणजे .....
9. गणिताचे शिक्षण बँकेतील व्यवहार करताना उपयोगी पडणे म्हणजे ...