वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your Marathi - 1

1.भरधाव शब्दातील उपसर्ग ओळखा

2.पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता ?

3.पुढीलपैकी कोणता उपसर्गघटित शब्द नाही ?

4.पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा .

5. अनुक्रम शब्दातील उपसर्ग ओळखा.

6. 'मान्य' या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता ?

7. पुढील शब्दामधून मराठी उपसर्ग ओळखा.

8. प्रत्ययघटित शब्द कोणता आहे ?

9. उपसर्गघटित शब्द ओळखा

10. पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही ?