वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your बुद्धिमत्ता उपपत्ती

1.बौद्धिक क्षमता स्वतंत्रपणे कार्य करतात असे कोण म्हणतो?

2.बुद्धिमत्तेचे 13 घटक कोणत्या सिद्धांतात आहेत?

3.सात प्राथमिक मानसिक क्षमता कोणत्या सिद्धांतात दिल्या आहेत?

4.Structure of Intellect (1959) हा सिद्धांत कोणी मांडला?

5.120 घटक कोणाच्या सिद्धांतात येतात?

6.घटक स्वतंत्र न राहता समूहाने कार्य करतात असे कोण म्हणतो?

7.बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला?

8.प्रेरणा, कल्पना, नृत्य, संगीत, सर्जनशीलता कोणत्या बुद्धिमत्तेत येतात?

9. बुद्धिमत्ता एक घटक सिद्धांत कोणी मांडला ?

10.स्फटिकमय बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला ?